Tuesday, 30 November 2021

 ऍडमिशन विषयी सूचना

Lal Bahadur Shastri College of Arts, Science and Commerce, Satara .                                     Competitive Exam guidance Centre          

Admission 2021-22 

महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी  खालील  माहीती काळजी पूर्वक वाचून खाली दिलेल्या लिंक  वर भरावी.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा विषयी माहिती व्हावी यासाठी हा विभाग कार्यरत आहे

१. वेगवेगळ्या पदासाठी लेक्चर सेरीज 

२. मोटिवेशन लेक्चर 

३. सराव चाचण्या 

४. प्रश्न मंजुषा स्पर्धा 

५. वेगवेगळ्या पदाच्या भरती संदर्भात वैयक्तिक मार्गदर्शन

माहिती भरण्यासाठी लिंक👇🏼

 https://forms.gle/snYnERU8QNo97eU18

0 comments:

Post a Comment